स्थळ: एस. आर.कॅम्पिंग ग्राउंड, बोर्डी.
स्टॉल बुकिंगची सुरुवात शुक्रवार १२ जानेवारी २०२४.
स्टॉल बुकिंगचे स्थळ: ऑटो केअर, श्री राम मंदिरा जवळ, नेताजी रोड, पो.- बोर्डी, ता. -डहाणू, जि.- पालघर
वेळ: सकाळी १० वाजे पासून ते संध्याकाळी ५ वाजे पर्यंत.
दिनांक १२/१/२४ रोजी सकाळी ८ वाजे पासून टोकन वाटप सुरू होईल व १० वाजे पासून टोकन नंबर प्रमाणे स्टॉल बुकिंग दिले जाईल.
दिनांक १२/१/२४ रोजी ऑफिसमध्ये येऊन बुकिंग करण्याऱ्या प्रत्येक व्यक्तीला १ स्टॉल बुकिंग करिता प्राधान्य दिले जाईल व त्यानंतर मोबाईल फोन वरून दिनांक ८/२/२४ पर्यंत स्टॉल बुकिंग देण्यात येईल.
सोबत माहिती करीता लेआऊट जोडला आहे.
Contact: +91 9823707096