Stall layout

Hurry up !!! More than 50% stall has been booked 

 Chikoo Festival 2019 Stall Layout … for bookings

Call +91 9823707096

 

* चिकू फेस्टिवल दिनांक 2 आणि 3 फेब्रुवारी 2019 रोजी
* कै. श्री. एस. आर. सावे. कॅम्पिंगग्राऊंड येथे
* वेळा- सकाळी 10 ते रात्री 9 वाजे पर्यंत फक्त खाद्यपदार्थाच्या स्टॉल्स ना 10 वाजे पर्यंत परवानगी
* स्टॉलच्या नोंदणीची सुरुवात- शुक्रवार, दिनांक- 28 डिसेंबर 2018 रोजी, बोर्डीतील नेताजी रोड वरील राम मंदिर शेजारील टाटा मोटर्सच्या वर्कशॉपच्या कार्यालयात सकाळी ठीक 10 वाजेपासून
* स्टॉल बुकिंगसाठी मोबाईल नं. 9823707096
* स्टॉलचे वर्गीकरण आणि विभाजन खलील प्रमाणे
1) निळ्या रंगाचे 10 फूट x 8 फूटचे सामान्य स्टॉल, स्टॉल नं. 1 ते 54 +109 ते 119 +157 ते 176 +191 ते 204 चे भाडे- 8260/-
2) लाल रंगाचे 10 फूट x10 फूटचे मांसाहारी खाद्य पदार्थाचे स्टॉल नं. 55 ते 74 चे भाडे – 8850 + 2000 स्वच्छता आणि फायर एक्सटिंगविशरसाठीचे परतीचे डिपॉझिट एकूण- 10850/-
3) काळ्या रंगाचे 8 फुट x8 फुटचे सामान्य स्टॉल, स्टॉल नं. 75 ते 108+ 120 ते 156 चे भाडे 5900/-
4) आकाशी रंगाचे 8 फुट x8 फुटचे ताजी फळे व भाजीच्या विक्रीसाठी, स्टॉल नं.177 ते 190 चे भाडे 5900/-
5) गुलाबी रंगाचे 10 फूट x8 फूटचे स्टेज समोरील खास स्टॉल्स, स्टॉल नं.- 205 ते 229 चे भाडे – 14160/-
6) हिरव्या रंगाचे 10 फूट x10 फूटचे शाकाहारी खाद्य पदार्थासाठी स्टॉल नं.- 230 ते 247 चे भाडे – 8850+ 2000 स्वच्छता आणि फायर एक्सटिंगविशर साठीचे परतीचे डिपॉझिट एकूण- 10850/-
9) चॉकलेटी रंगाचे 10 फूट x10 फूटचे स्टॉल्स तयार व पाकीट बंद खाद्यपदार्थाची विक्री करिता स्टॉल नं.- 248 ते 252 चे भाडे- 8850 + 1000 स्वच्छतेसाठीचे परतीचे डिपॉझिट. एकूण- 9850/-
टीप :
1) स्टॉल पूर्ण रक्कम भरूनच बुक करता येईल.
2) स्टॉल बुकिंग करण्याकरिता सोबत जोडलेला फॉर्म स्वच्छ अक्षरात पूर्ण भरलेला असावा.
3) एकदा बिल बनल्यावर स्टॉलचे बुकिंग रद्द करता येणार नाही.
4) स्टॉलच्या भाड्यात 18% GST समाविष्ट आहे तरी कृपया बुकिंग करताना आपला GST NO. आणि पॅन नं. द्यावा ही विनंती. नसल्यास काही ही हरकत नाही.
5) स्टॉलमध्ये लागणाऱ्या जास्तीच्या वस्तूंची माहिती (उ. दा. टेबल, खुर्च्या, लाईट चे पॉईंट इ.) 25 जानेवारी 2019 पर्यंत कळवावे ही विनंती नंतर जादा वस्तूंची पूर्तता यादीत नोंद बंद केली जाईल आणि ती करणे शक्य होणार नाही.
६) परतीचे डिपॉझिट ज्यांस लागू आहे त्या स्टॉलधारकांनी स्टॉल सोडताना स्टॉलचा एक फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढावा ही विनंती.
7) तयार व पाकीट बंद खाद्य पदार्थ म्हणजे आईसक्रिम, मिठाई व केक इ.


* Festival dates : 2nd & 3rd February 2019 Saturday & Sunday
* Venue: S.R.Save Camping ground
* Timings: 10 am to 9 pm for general stalls & food stalls are allowed up to 10 pm
* Stall booking starts on 28th December 2018 Friday
* Booking venue: Auto care, Bordi near Ram Mandir, Netaji road.
* Stall booking no.: 09823707096
Stall criteria and charges:
1) blue coloured general stalls 10 foot x 8 foot, stall no-1 to 54 +109 to 119+ 157 to 176 + 191 to 204 , charges 8260/-
2) Red colored non-veg food Stalls 10-foot x 10-foot stall no- 55 to 74 charges 8850/- + 2000 refundable deposit for cleanliness and fire extinguisher total- 10850/-
3) Black colored general stalls 8 foot x8 foot, stall no- 75 to 108+ 120 to 156 charges- 5900/-
4) Sky Blue colored fresh fruit n vegetable Stalls 8 foot x8 foot stall no- 177 to 190 charges 5900/-
5) Pink colored Premium Stalls 10-foot x 8-foot stall no- 205 to 229 charges 14160/-
8) green colored veg food Stalls 10-foot x 10-foot stall no- 230 to 247 charges 8850/- + 2000 refundable deposit for cleanliness and fire extinguisher total- 10850/-
9) Brown colored ready to eat packed veg food Stalls 10-foot x 10-foot stall no- 248 to 252 charges 8850/- + 1000 refundable deposit for cleanliness total- 9850/-
Booking Terms:
1) Rates include GST so please provide you GST no or PAN no.
2) Booking against 100% payment.
3) No cancellation of stalls once invoice is generated.
4) Extra material requirements will be close on 25th January 2019 no requirements will be entertained after that.
5) Please fill the attached form clearly and submit while booking.
6) In case of refundable deposit please take a photo of the stall while leaving the stall.
7) Packaged food means Ice-cream, Sweets, and Cakes etc.